ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना हेक्टरी 26,900 रुपये मिळतील, यादीतील नावे पहा
Crop Insurance Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2016 च्या खरीप हंगामापासून राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली जात आहे. आता या योजनेत मोठे बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नवीन बदलांतर्गत राज्य सरकारने पुढील 3 वर्षांसाठी राज्यात ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शेतकरी आता फक्त 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज … Read more