मोठी बातमी! पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार..?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान आमची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र पहिल्या अधिवेशनात कर्जमाफी जाहीर होणार नसल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्यावर नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यामुळे या अधिवेशनातही कर्जमाफी होईल असे अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाच्या आढावा बैठकीत याबाबत कोणताही निर्देश दिले नसल्याने कर्जमाफी होणार नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.

👇👇👇👇

कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही प्रत्येक पक्षाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. युतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष असले तरी पुढे त्यांच्यात मतभेद होऊन महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती. निवडणुका पार पडल्यानंतर लगेच झालेल्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. Farmer Loan Waiver

👇👇👇👇

कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या अंतर्गत तीन वर्ष नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. या योजनेत कर्जमाफीची प्रक्रिया पार पडली मात्र अनुदान योजना राबवणीच्या वेळेस कोरोना महामारीचे संकट आल्याने ती रखडली. या योजनेअंतर्गत वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान वाटप केले गेले आहे. 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत एक एप्रिल 2001 पासून पिक विमा मुदत कर्ज घेतलेल्या व 30 जून 2016 पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली.

👇👇👇👇

कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेत दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. तसेच 2015-16, 2016 17 या आर्थिक वर्षात ते कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयाची कर्जमाफी देण्यात आली. या योजनेअंतर्गत 18 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली या निवडणुकीच्या वेळेस ही कर्जमाफी होण्याची शक्यता शेतकऱ्यांना होती. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका महायुतीला बसला होता.

👇👇👇👇

कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी महायुतीला साथ दिल्याने निकालानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांश संपर्क साधला असताना कर्जमाफी देण्यासाठी सरकार तयार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफी होणार नाही असेही म्हटले जात आहे.

👇👇👇👇

कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सन 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या सहा लाखावरील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतही लाभ मिळू शकला नाही. यामध्ये 1644 कोटी रुपयांची कर्जमाफी तर तीन हजार 984 कोटी रुपयांची परतफेड योजना आणि 346 कोटी रुपये प्रोत्साहन लाभार्थ्यांना देणे बाकी आहे. या शेतकऱ्यांना पाच हजार 975 कोटी रुपयांची कर्जमाफी देणे बाकी आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!