लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार, पात्र महिलांची यादी येथे तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांमध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला नवी दिशा मिळाली आहे. लाडकी बहीण योजना सध्या संपूर्ण राज्यात लोकप्रिय होत आहे. राज्यातील करोडो महिलांनी या योजनेअंतर्गत लाभ मिळवला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वलंबी बनवणे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत करणे हा आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या सहावा हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांना पाच हप्त्याचे 7500 रुपय देण्यात आले आहेत. यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे ही योजना सध्या स्थगित करण्यात आली आहे. मात्र निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता महिलांना कधी मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या सहावा हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात एक विशेष निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यातच पात्र महिन्याच्या बँक खात्यात जमा केला गेला होता. यामुळे पात्र महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते. हा निर्णय विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे येणाऱ्या अडचणींना टाळण्यासाठी घेण्यात आला होता.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या सहावा हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी पोस्ट केले की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर, लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्यातच दिला जाणार आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश आचारसंहितेमुळे योजनेचा निधी वितरणात कोणताही विलंब होऊ नये हा आहे. Majhi Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या सहावा हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्त्याचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत वितरण पूर्ण करण्यात आले आहे. राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण 7500 जमा करण्यात आले आहेत. या रकमेने अनेक महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मोठी मदत झाली आहे. पुढील हप्ताही कोणताही विलंब न करता आचारसंहिता संपल्यानंतर लवकरात लवकर पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या सहावा हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काही महिला होऊ शकतात अपात्र

डिसेंबर महिन्यात या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत काही नियम व अटी आहेत त्या नियम व अटी पात्र महिलांनी योग्यरीत्या पाळल्या आहेत का नाही याची खात्री या पडताळणी द्वारे केली जाणार आहे. जेणेकरून फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता यावा व अपात्र महिलांना या योजनेतून बाद करता यावे हा या मागचा हेतू आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!