दिवाळीपूर्वी केंद्र सरकारची भेट..! 1.84 लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free LPG Gas Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत एक लाख 84 हजार 39 लाभार्थ्यांना मोफत एलपीजी सिलेंडरचा लाभ दिला जाणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम ग्राहकांना रोख स्वरूपात भरावी लागणार आहे. त्यानंतर तीन ते चार दिवसात ही रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

👇👇👇👇

मोफत गॅस सिलेंडर योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेचा लाभ केवळ त्या ग्राहकांना मिळणार आहे ज्यांचे केवायसी पूर्ण झालेली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत एक लाख 83 हजार 39 लाभार्थी ग्राहकांना मोफत गॅस सिलेंडर दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी ग्राहकांनी एक केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. यासाठी डी एस ओने सर्व गॅस एजन्सी आधार ऑथेंटीकेशन करण्याची सूचना दिली आहे. Free LPG Gas Cylinder

👇👇👇👇

मोफत गॅस सिलेंडर योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी सरकारने होळी आणि दिवाळीच्या सणाला दोन वेळा मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना आखली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधून आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांची बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले आहेत आणि ज्यांच्या आधार ऑथेंटीकेशन पूर्ण झाले आहे तेच या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या योजनेअंतर्गत 14.2 किलोचा गॅस सिलेंडर मोफत दिला जाणार आहे.

👇👇👇👇

मोफत गॅस सिलेंडर योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये केली होती. ग्रामीण भागातील घरांना मोफत एलपीजी सिलेंडर कनेक्शन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत दहा कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळाला ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्यात आला आहे. महिलांनी वर्षभर एलपीजी गॅस वापरावा यामुळे त्यांना अनुदानावर गॅस सिलेंडर दिला जातो.

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!