या तारखेपर्यंत प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹3000 रुपये; नवीन महालक्ष्मी योजनेची घोषणा!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahalaxmi Yojana News : राज्यातील महिलांसाठी एक गोड आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच महिलांच्या खात्यावरती आता पैशांचा पाऊस पडणार आहे. कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून महिलांसाठी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहे. त्यामुळे महिलांना आता खरच दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. Maharashtra Mahalaxmi Yojana News

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून आणि महाविकास सरकारकडून महिलांना विशेष लक्ष केंद्रित करून मोठ्या मोठ्या योजनांची घोषणा केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या सरकारकडून महालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजना अंतर्गत प्रत्येक महिलांच्या खात्यावर ते ₹3 हजार रुपये जमा होणार असे आश्वासन माहितीतील घटक नेत्यांनी दिलेले आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, महायुती सरकारने राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजना अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपयांच्या आर्थिक मदत जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेमध्ये 2.50 कोटी महिला पात्र ठरलेला आहे. त्या महिलांच्या खात्यावरती थेट लाभ जमा करण्यात येतो.

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्यात येत्या काही दिवसात 288 जागांवरती मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान राज्यातील अनेक मोठे मोठे घटक पक्ष महिलांना मोठे आश्वासन देताना दिसत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महालक्ष्मी योजना सुरू करू अशी आश्वासन महिलांना दिलेले आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिना तीन हजार रुपये जमा केले जातील अशा आश्वासन देखील यावेळी दिलेले आहे.

या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यावरती जमा होतील 3000 रुपये

राज्य मध्ये महाविकास आघाडीने जाहीरनाम्यानुसार महालक्ष्मी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना तीन हजार रुपये मिळून देऊ आश्वासन दिले आहे. तसेच महिलांना मोफत बस प्रवास मोफत देण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे. महविकास आघाडी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या 100 दिवसाच्या आत महालक्ष्मी योजनेचा समावेश आ.हे म्हणजे जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले तर सरकार स्थापन झाल्यापासून शंभर दिवसांच्या आत मध्ये महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करू अशी आश्वासन दिलेले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!