आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र आज सोन्याने अचानक युटर्न घेतला आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरातील घसरण पाहून बाजारामध्ये सोने खरेदी करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. अनेकजण दिवाळीच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करत असतात. तुम्हाला देखील सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सोन्या आणि चांदी च्या दरात घसरण झाली आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मागील काय आठवड्यापासून सोन्याचे दर वाढत आहेत. सोन्या पाठोपाठ चांदीचे दर देखील वाढत आहेत. पण अचानक सोन्याच्य भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्या सोबत चांदीचे दर देखील घसरले आहेत. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. पण अचानक या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आता सोने चांदीचे नवीन दर काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. Gold Price Today

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्याचे नवीन दर किती आहेत?

गेल्या आठवड्यात सोने 1600 रुपयांनी महागले होते. तर या आठवड्यात सोन्याच्या दारात 650 रुपयाची वाढ झाली आहे. त्यानंतर अचानक सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज 24 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दारात 600 रुपयाची घसरण झाली आहे. गोल्ड रिटर्न्स नुसार सध्या 22 कॅरेट सोन्याचे भाव 73 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79 हजार 620 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

चांदीचे दर किती आहेत?

मागील काही दिवसांमध्ये चांदीच्या दरात तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्यात चांदी चार हजार पाचशे रुपयांनी वाढली आहे. त्यानंतर आता अचानक चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज 24 ऑक्टोबर रोजी चांदी दोन हजार रुपयांनी घसरले असून अधिकृत माहितीनुसार एक किलो चांदीचा भाव एक लाख दोन हजार रुपये प्रति किलो एवढा आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

14 ते 24 कॅरेट सोन्याचे भाव

आज 24 कॅरेट सोन्याचे दर 78 हजार 246 रुपये 23 कॅरेट सोन्याचे दर 77933 रुपये 22 कॅरेट सोन्याचे दर 71673 रुपये एवढे आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 58685 रुपये 14 कॅरेट सोन्याचे दर 85740 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव 97,493 रुपये एवढा आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसतो. त्यामुळे बाजारात शुल्क आणि कर चा समावेश झाल्यानंतर किमतीत थोडाफार बदल होऊ शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर”

Leave a Comment

error: Content is protected !!