आधार कार्डच्या नियमात मोठा बदल..! हे कागदपत्र नसेल तर आधार कार्ड अपडेट करता येणार नाही


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card New Rules: आजच्या काळात आधार कार्ड अतिशय आवश्यक कागदपत्र बनले आहे. शासकीय योजने पासून ते बँकिंग व्यवहारापर्यंत आधार कार्ड शिवाय कोणत्याही काम होणे अशक्य आहे. मात्र आधार कार्ड वरील चुकीच्या माहितीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी आधार कार्ड वरील माहिती दुरुस्त करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

👇👇👇👇

आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

नाव बदलण्यासाठी नवीन नियम

आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी नवीन अटी लावण्यात आले आहेत. आधार कार्ड वरील नावात बदल करण्याचा असेल राजपत्र अधिसूचना सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्या नावामध्ये दुरुस्ती करणे अशक्य आहे. यासोबतच पॅन कार्ड मतदान ओळखपत्र ड्रायव्हग लायसन्स सेवा ओळखपत्र किंवा पासपोर्ट त्यापैकी कोणते एक असणे आवश्यक आहे. Aadhar Card New Rules

👇👇👇👇

आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

पत्ता बदलण्यासाठी नवीन नियम

नाव दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अवघड असल्यामळे सरकारने पत्ता दुरुस्ती आणि नवीन आधार नोंदणीसाठी मात्र सोपे प्रक्रिया केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या बँकेच्या पासबुक चा वापर करून तुम्ही पत्ता बदलू शकता. यामुळे पत्ता बदलण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.

👇👇👇👇

आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

आधार कार्डच्या या नव्या नियमामुळे नाव बदलण्याच्या प्रक्रियेत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होणार आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र ग्राहकांसाठी काही प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधार वरील कोणताही दुरुस्तीसाठी योग्य कागदपत्र असणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या आधार कार्ड दुरुस्त होणे अशक्य आहे.

👇👇👇👇

आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

आधार कार्ड च्या नावानेवामुळे नाव दुरुस्ती प्रक्रियेसाठी नागरिकांना आधीपासूनच आवश्यक कागदपत्राची तयारी करावी लागणार आहे. आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा मूलभूत पुरावा आहे. त्यामुळे यावरील माहिती अचूक असणे आवश्यक आहे. आधारच्या या नव्या नियमामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि गरज असल्यास विविध प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!