कोब्रा विरुद्ध वाघ हा सामना बघून तुमच्याही अंगाला फुटेल घाम, व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cobra vs Tiger Video : तुम्हाला तर माहितीच आहे सोशल मीडियावरती आता अनेक अशी व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. आपण सोशल मीडिया वरती अनेक व्हिडिओ पाहतो कधी सापाचे कधी प्राण्यांचे तर कधी माणसांचे असे अनेक व्हिडिओ सध्या वरती मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. Cobra vs Tiger Video

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. तो म्हणजे वाघ आणि कोब्रा या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात सामना होतो ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

तुम्हाला तर माहीतच आहे वाघाच्या जंगलातील अत्यंत भयानक प्राणी आहे. याला पाहून सगळेच घाबरून पळून जातात. परंतु या व्हिडिओमध्ये असे होते काहीही वाघ सापाने नागाला पाहून पळून जातो. जर या दोन प्राण्यांमध्ये कधी जर आमना सामना झाला तर काय घडेल? कधी तुम्ही विचार केला आहे का? तर असेच एक दृश्य आपल्याला पाहायला मिळाले आहे. काय घडले ते आपण सविस्तर पाहूया.

यावरील व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिले तर वाघाने नागाकडे बघितल्यावर नागाला धोक्याची जाणीव झाली. पण वाघाने या क्षणाला कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा घटनास्थळ सोडण्याचा प्रयत्न केला नाही. त्या ऐवजी विषारी नागापासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी त्यांनी काही पावले मागे घेतलेली आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ सविस्तरपणे पहायचा असेल तर तुम्ही वर दिलेल्या लिंक वर पाहून पाहू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!