खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ! आता सोयाबीनला देखील मिळणार एवढा दर..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Edible Oil Rate: नमस्कार मित्रांनो, खाद्यतेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना सोयाबीनला कमी दर मिळत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप दिसत आहे. तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमतीत वाढ का होत नाही हाच प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे. खाद्यतेलाचे भाव एका किलोमागे तब्बल 25 ते 30 रुपयांनी वाढले आहेत.

👇👇👇👇

सोयाबीनचे आजचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड ऑइल वरील मूळ आयात करा व 20 टक्क्यांनी वाढ केली आहे. याचाच परिणाम खाद्यतेलाच्या किमतीवर दिसत आहे. मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाल हे परवडत नाही. कच्चे सोयाबीन फार्म तेल सूर्यफूल तेलावरील आया शुल्क 30 टक्के वाढला आहे. तर रिफाईंड सूर्यफूल सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 35.74 टक्के वाढला आहे. सोयाबीन तेलाचा किरकोळ दर आत्तापर्यंत 110 रुपये प्रति लिटर एवढा होता. मात्र आता यात वाढ होऊन 145 रुपये प्रतिलिटर एवढा झाला आहे. खाद्यतेलाचे दर वाढत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव देखील मिळत नाही.

👇👇👇👇

सोयाबीनचे आजचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

खाद्यतेलाचे असे आहेत दर

खाद्यतेलाच्या 15 किलो डब्यामागे सरासरी 300 ते 400 रुपये वाढ झाले आहे. सूर्यफूल तेलाच्या डब्याचा जुना दर 1750 रुपये होता मात्र आत्ताचे दर 2300 रुपये एवढा झाला आहे. तसेच सोयाबीन तेलाचा डबा अगोदर 1600 रुपयाला होता मात्र आता हाच डब्बा 2250 रुपयाला झाला आहे. पामतेलाचा डब्बा 1630 रुपयाला होता मात्र यात वाढ होऊन 2250 रुपये एवढा झाला आहे. Edible Oil Rate

👇👇👇👇

सोयाबीनचे आजचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण भागात शेतकरी शेतमजूर कष्टकरी लोक राहतात. या लोकांना वाढत्या महागाईमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसान दिवस महागाई वाढत असून गोरगरीब जनतेच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. शेतकऱ्याच्या सोयाबीनला योग्य हमीभाव मिळत नाही. यामुळे शेतीला झालेला खर्च देखील मिळत नाही. तसेच तेलाचे भाव वाढविण्यात आले त्याचप्रमाणे सोयाबीनचे भाव देखील वाढवून द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!