लवकर करा अर्ज! तारीख संपत आली तुम्हाला ही विज बिल ₹0 करायचे असेल तर करा हे काम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Electricity : अनेक शेतकऱ्यांना वीज बिल परवडत नाही. या कारणास्तव अनेक शेतकरी विज बिल भरीत नाही. आणि मग महावितरण कंपनी शेतकऱ्यांसाठी वीज कनेक्शन तोडून घेते. आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठा प्रश्न उपस्थित होतो? आता रानातले पिकाला पाणी कसे द्यायचे? मग शेतकऱ्याला जीवाचे रान करावे लागते आणि रात्र जाऊन पाणी द्यावे लागते.

👇👇👇👇

अनेक कष्ट करून रात्री पाणी द्यावे लागते. हे सर्व बघून केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना आणली आहे. तिचे नाव सौर कृषी पंप योजना आहे. तर मित्रांनो आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. कशी आहे योजना? कोण पात्र असणार? अर्ज करायची शेवटची तारीख काय असणार? किती पैसे मिळणार? अर्ज कुठे करायचा? वरीलपैकी सर्व प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत.Free electricity

👇👇

तर सर्वात प्रथम काय आहे ही योजना? हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे विहीर, बोरवेल, शेतलाव असे अनेक पाण्याचे स्रोत आहेत. या शेतकऱ्यांना शेतीचे सिंचनाकरिता वीज पुरवठा होत नाही, किंवा खंडित वीज पुरवठा होतो.अशा सर्व शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असे,राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे.तर राज्यात अनेक ठिकाणी सौर कृषी पंप पूर्ण ही झालेली आहे. आणि अनेक शेतकरी या योजनेचा लाभ देखील घेत आहे. तर तुम्ही पण या योजनेचा लाभ घ्यावा.

👇👇

तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर. सर्वप्रथम तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज करावा लागेल. सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचे ऑनलाईन अर्ज भरावे लागेल. तुमचे अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला सोलर पंप मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही दिवसाही वीज वापरू शकतात. आणि आपले शेतातले कामे करू शकतात. या योजनेत तुम्हाला एक रुपयाही द्यायचा नाही. सरकारच्या वतीने तुम्हाला सोलर पॅनल बसून दिला जाणार आहे.

👇👇

तर मित्रांनो, हा अर्ज भरण्याकरिता तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. तर पुढीलपैकी ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे अति आवश्यक आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा, उतारा, पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, दोन फोटो, इत्यादी. मित्रांनो वरीलपैकी सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि मित्रांनो यासोबतच तुमच्या पॅनलची पाच वर्षाची दुरुस्ती ही सरकारमार्फत केली जाणार आहे. म्हणजेच पाच वर्षे पर्यंत काही झाले तरी.सरकार मार्फत ते नीट करून दिले जाणार आहे. त्यामुळेच मित्रांनो सौर उर्जेवर पंप चालणारा असल्याने, वीज बिल शून्य येणार आहे तुम्हाला. आता तुम्हाला दिवसा शेतातील पाणी देता येणार. या योजनेमुळे अनेक शेतकरी आनंदीत आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!