सोने झाले खूपच स्वस्त..! ‘या’ कारणामुळे आणखीन 5,000 रुपयांनी स्वस्त होणार सोनं..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price News: नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याचे दर घसरण्यामागे नेमकं काय कारण आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना यामुळे नुकसान होणार आहे की फायदा याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भारतात लग्नसराईचे दिवस सुरू होणार आहेत, अशातच सोन्याच्या दरात होणाऱ्या घसरतीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वसामान्य नागरिकांना आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. आणि सोन्याचे दर आणखीन घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोने चांदीच्या दरात मागील काही दिवसापासून घसरण सुरूच आहे मात्र अजून दर घसरतील असे सांगितले जात आहे. Gold Price News

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार सोन्याचे दर येत्या एक ते दीड महिन्यात आणखीन घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांनी जास्त घाई न करता आणखी थोडे दिवस वाट पाहावी आणि त्यानंतर सोन्यात गुंतवणूक करावी. गुंतवणूकदारासाठी मागच्या पाच वर्षातही सोन्याने चांगले रिटर्न दिले आहे. सोन्याच्या भावात छोटी मोठी गिरावट येत होती मात्र तरीही गुंतवणूकदारांना सोन्याने चांगले रिटर्न दिले आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

गुंतवणूक दरासाठी सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. सध्या गोल्ड चे सोने खरेदी करणार असाल तर थांबावे की घ्यावे ही वेळ कशी आहे. येणाऱ्या काळात लग्नसराई आहे मोठ्या प्रमाणात लग्न होणार आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी वाढू शकते. आणि सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू शकतात त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी हीच चांगली संधी आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुम्हाला लग्नासाठी दागिने खरेदी करायचे असतील व लग्नासाठी एक महिन्याचा अवधी शिल्लक असेल तर त्यांनी खरेदी करू नये थोडं थांबावे सोन्याचे दर आणखीन खाली आले तर त्यांचा मोठा फायदा होईल. जिओ पोलिटिकल स्टेशन येत्या काळात कमी होईल डॉलरचं भाव वाढत आहेत. महागाई कंट्रोल मध्ये आली आहे. क्रिप्टो बिटकॉइन मध्ये नफा दिसतोय, इन्वेसमेंट डिमांड शिफ्ट होत आहे, बोंड एलईड मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. या सगळ्याचा परिणाम सोन्यावर होत असल्याचे म्हटले जात आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्याच्या भावामध्ये 70 ते 72 हजार रुपयापर्यंत घसरण होणार असल्याची आकडेवारी दिली गेली आहे. त्याखाली देखील सोनं येऊ शकते असाही त्यांनी म्हटले आहे. साधारण 5000 रुपयांच्या आसपास सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या सोन्याचे दर 7700 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत. मात्र यात आणखीन घसरळ होऊन हे धर 70 ते 72 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढे होण्याची शक्यता आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!