👇👇👇👇
तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
चांदीचे दर किती आहेत?
मागील काही दिवसांमध्ये चांदीच्या दरात तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्यात चांदी चार हजार पाचशे रुपयांनी वाढली आहे. त्यानंतर आता अचानक चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज 24 ऑक्टोबर रोजी चांदी दोन हजार रुपयांनी घसरले असून अधिकृत माहितीनुसार एक किलो चांदीचा भाव एक लाख दोन हजार रुपये प्रति किलो एवढा आहे.
👇👇👇👇
तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
14 ते 24 कॅरेट सोन्याचे भाव
आज 24 कॅरेट सोन्याचे दर 78 हजार 246 रुपये 23 कॅरेट सोन्याचे दर 77933 रुपये 22 कॅरेट सोन्याचे दर 71673 रुपये एवढे आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 58685 रुपये 14 कॅरेट सोन्याचे दर 85740 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव 97,493 रुपये एवढा आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसतो. त्यामुळे बाजारात शुल्क आणि कर चा समावेश झाल्यानंतर किमतीत थोडाफार बदल होऊ शकतो.
1 thought on “आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर”