मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वीच सोने झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे नवीन दर December 5, 2024 by krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Gold Rate Today: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार आहे. सोबतच महायुतीचे नवे नेते आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी शपथविधी सोहळा पूर्ण होणार आहे. दुसरीकडे आज सराफ बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. 👇👇👇👇 तुमच्या शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या किमतीत घसरण सुरू झाली आहे. चांदीचे दर 30 नोव्हेंबर पासून घसरत असल्याचे समोर आले आहे. सोमवार आणि मंगळवार सोडला तर या आठवड्यात देखील सोन्याचे दर घसरलेच आहेत. आज सकाळच्या सत्रात सोन्याचे दर घसरण्याचे संकेत समोर येत आहेत. Gold Rate Today 👇👇👇👇 तुमच्या शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आजचे सोन्याचे दर काय आहेत? या आठवड्यात सोमवारी 650 रुपयाची घसरण झाले आहे तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने 430 रुपयाने वाढले आहे. आज अधिकृत वेबसाईट नुसार 22 कॅरेट सोन्याचा दर 71450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 77 हजार 930 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. चांदीच्या किमतीमध्ये मागील पंधरा दिवसात काही मोठा बदल झाला नाही. मागील आठवड्यात चांदी अडीच हजार रुपयांनी घसरली होती तर या आठवड्यात चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 91 हजार रुपये एवढा आहे. 👇👇👇👇 तुमच्या शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा सोन्याचे शुद्धता कशी ओळखावी? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ द्वारे हॉलमार्क दिले जात आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 999, 23 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 958, 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 916, 21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 875, आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 750 असे हॉलमार्क दिले जातात. या हॉलमार्क अनुसार तुम्ही सोन्याचे शुद्धता ओळखू शकता. 👇👇👇👇 तुमच्या शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा Disclaimer: आम्ही दिलेले सोन्याचे भाव इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज लावलेले नाहीत. त्यामुळे आम्ही दिलेल्या सोन्याच्या दरामध्ये व चांदीच्या दरामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्स ची संपर्क साधा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा