तुमची एक चूक आणि बंद होणार pm Kisan योजनेचे पैसे ! लवकरात लवकर करून घ्या हे काम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government schemes for farmers : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार द्वारे चालले जाणारे सर्वात मोठी योजना म्हणजे पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे. व आता पीएम किसन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19 हप्ता लवकर प्राप्त होणार आहे, त्याआधी शेतकऱ्यांना करावे लागणार हे काम नाहीतर मिळणार नाही पी एम किसान योजनेचा लाभ.

👇👇👇

केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत पैसे ट्रान्सफर केले जात आहे . वार्षिक सहा हजार रुपये असे तीन हप्त्यांमध्ये प्रतीके हप्ता 2000 हजार रुपयांचा असतो. परंतु आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सक्रिय मोबाईल क्रमांक असणे आवश्यक झाले आहे, ज्या शेतकऱ्यांकडे सक्रिय मोबाईल क्रमांक नसेल या शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील येणार नाही.government schemes for farmers

👇👇👇

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता सक्रिय मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. व हा मोबाईल क्रमांक शेतकऱ्या त्या आधार कार्ड लिंक असणे देखील आवश्यक आहे पी एम किसान योजनेसाठी जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला या योजनेचा 19 वा हप्ता प्राप्त होणार नाही. Kyc करण्यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक तुमच्या आधार क्रमांक अशी लिंक असणे आवश्यक आहे.

👇👇👇

असा करा मोबाईल क्रमांक अपडेट :-

जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल व तुमचा मोबाईल क्रमांक अजून देखील या योजनेसाठी तुम्ही जोडला नसेल तर तुम्हाला या एम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला मोबाईल क्रमांक तुमच्या पी एम किसान योजनेची लिंक करू शकता.

👇👇👇
मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

या तारखेला मिळणार 19 वा हप्ता :-

या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 वा हफ्ता हा 5 ऑक्टोबर 24 रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर के होता. पी एम किसान योजना ही केंद्र सरकार द्वारे चालवली जात आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 18 हप्ता हा 5 ऑक्टोबर रोजी देण्यात आला होता व आता 19 वा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी किंवा जानेवारी महिन्यामध्ये दिला जाणार आहे.

👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!