लाडकी बहीण योजनेचे ₹7500 रुपये करावे लागणार परत, लाभार्थी यादीत नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Baheen Yojana Breaking News : राज्यातील महिलांसाठी एक टेन्शन वाढणारी बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हालाही ₹7500 हजार रुपये मिळाले असेल तर ही बातमी नक्की वाचा नाहीतर तुमचे मोठे नुकसान होणार आहे. Ladki Baheen Yojana Breaking News

👇👇👇👇

अशातच लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्याचे सोशल मीडियावर चर्चा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी अर्ज केले आहेत. परंतु ते योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशांनी देखील पैसे मिळवले आहेत. त्यांना पैसे परत करावे लागणार आहेत असा मेसेज सध्या सोशल मीडियावरती वायरल होत आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती

👇👇👇👇

राज्य सरकार अंतर्गत अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब घटकातील महिलांना लाभ दिला जातो. मात्र, ही अट मोडून ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार आहे. तसेच ज्यांचे वय 21 ते 65 दरम्यान आहे, अशांना लाभ मिळणार आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची लाखांपेक्षा जास्त नसावे, यापूर्वी सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदत योजनेमध्ये लाभ घेतलेले नसावे या तिन्ही निकषात बसलेल्या महिलांसाठी सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली गेली.

👇👇👇👇

परंतु या योजनेमध्ये अनेक मोठा घोटाळा समोर आलेले आहेत. एका पुरुषाने महिलाचे नावे अर्ज करू पैसे उकळलेले समोर आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेत पात्र पूर्ण असल्याचे बातमी देखील समोर आलेले आहेत. त्यामुळे सरकार अंतर्गत या अर्जाची पुन्हा तपासणी होणार असल्याने पुन्हा एकदा चर्चेला जोर आलेले आहे. तसेच सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी देखील याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

👇👇👇👇

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्यांनी खोटे कागदपत्रे देऊन लाभ घेतला या अशा महिलांचे अर्जांची छाननी होणार आहे. त्यामुळे आता कोणत्या महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहे. हे देखील सध्या स्पष्ट झालेले नाही, परंतु आता महिलांचे टेन्शन यामुळे नक्कीच वाढणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!