लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचे 2,100 रुपये या तारखेला मिळणार, लाभार्थी यादी तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत सात हजार पाचशे रुपये देण्यात आले आहेत. यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे ही योजना तूर्तास थांबवण्यात आली आहे.

👇👇👇👇

फक्त याच महिलांना मिळणार दरमहा 2100 रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपया ऐवजी आता 2100 मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी कोल्हापूर मधून केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत. Ladki Bahin Scheme

👇👇👇👇

फक्त याच महिलांना मिळणार दरमहा 2100 रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला एक हाती सत्ता जनतेने दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होणार का नाही हाच प्रश्न मोठा आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 रुपये एवजी 2100 रुपये मिळणार आहेत. हे पैसे कधी मिळणार याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र डिसेंबर महिन्यात ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

👇👇👇👇

फक्त याच महिलांना मिळणार दरमहा 2100 रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेबाबत जे मी बोलतो ते काय विरोधक करतात असा प्रश्न त्यांनी जनतेसमोर उभारला. यावर मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये देण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो असे मुख्यमंत्री म्हणाले. महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले आहे महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे असे मुख्यमंत्रींनी सांगितले.

👇👇👇👇

फक्त याच महिलांना मिळणार दरमहा 2100 रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या राज्यात शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे. यात महाराष्ट्राच्या तिजोरीवर अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 6000 व प्रधानमंत्री मोदींनी सुरू केलेल्या पीएम किसान योजनेअंतर्गत 6000 असे एकूण 12000 रुपये वर्षाला सरकार देत आहे. यामध्ये देखील वाढ करून 15000 रुपये वर्षाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. त्याचबरोबर एम एस पी वर 20% अनुदान देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

👇👇👇👇

फक्त याच महिलांना मिळणार दरमहा 2100 रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या राज्यामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला अन्य आणि निवारा देण्याचा वचन आम्ही या ठिकाणाहून तुम्हाला देत आहोत. हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आणि या राज्यामध्ये कोणी भुकेला राहता कामा नये हे आमचे प्रामाणिक भावना आहे. त्याचबरोबर वृद्ध पेन्शनधारकांना 1500 रुपये वरून 2100 रुपये देण्याचे वचन आम्ही तुम्हाला देत आहोत. Ladki Bahin Yojana Scheme

👇👇👇👇

फक्त याच महिलांना मिळणार दरमहा 2100 रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एवढेच नव्हे तर माननीय बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करण्याचा निर्णय घेतला होता. ते देखील आम्ही पुनरावृत्ती या ठिकाणी करणार आहोत. महाराष्ट्र हे दहा लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणाऱ्या देशातील पहिले राज्य आहे. त्याचबरोबर 25 लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिना ला विद्या वेतन देण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचे 2,100 रुपये या तारखेला मिळणार, लाभार्थी यादी तपासा”

Leave a Comment

error: Content is protected !!