लाडकी बहीण योजनेत नवीन नियम लागू; फक्त याच महिला ठरणार पात्र, बाकी सर्व महिला होणार अपात्र December 2, 2024 by krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे लवकरच आता अपात्र यादी जाहीर होणार आहे. यामध्ये राज्यातील जवळपास अर्ध्यापेक्षा महिला अपात्र ठरणार आहेत कारण शासनाने नवीन नियम लागू केलेला आहे. तसेच या योजनेमध्ये योजना सुरू करण्यापूर्वी काही नियम लागू केले होते. त्या नियमानुसार देखील बऱ्याच महिलावर अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला यापुढेही पैसे ठेवायचे असेल तर या योजनेचे नवीन नियम जाणून घ्या. लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा इथे क्लिक करा राज्यामध्ये विधानसभा निवडणुका नुकताच पार पडलेल्या आहेत यामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालेले आहे. या यशानंतर राज्यात नाहीतर देशात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची चर्चा होत आहे. महायुतीच्या या यशातील राज्यातील लाडक्या बहिणीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्यामध्ये या योजनेचे जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिला लाभार्थी ठरलेला आहे. परंतु नवीन नियमानुसार किंवा फक्त 22 टक्केच महिला पात्र ठरणार आहे. असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेला आहे. Ladki Bahin Yojana News लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा इथे क्लिक करा काय म्हणाले राजू शेट्टी लाडक्या बहिण योजनेच्या नव्या शासन निर्णयनुसार माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केलेली आहे. शासनाच्या नवीन आदेशामध्ये अनेक नियम लावलेले आहेत. हे नवीन नियम पाहता केवळ 22 टक्के महिला पात्र ठरणार आहेत. मतदानाच्या आधी सरसकट लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आणि आता मात्र त्यांचे मते घेतल्यानंतर त्यांना शासन निकष लावून योजनेमधून काढले जाणार असे भेदभाव केला जात आहे. तसेच सर्वच लाडक्या बहिणीला सरसकट 2100 रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा इथे क्लिक करा विधानसभा निवडणुकीत सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मत दिलेले आहेत असा दावा देखील त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या भेदभाव करण्याची गरज नाही दिवाळीत भाऊबीज ताटात टाकायचे आणि पुन्हा काढून घ्यायची हे तुम्हाला शोभत नाही. त्यामुळे सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलेली आहे. असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा