लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून मिळाले नाहीत? फक्त एकच काम करा पैसे तुमच्या खात्यात जमा होतील..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Status: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये महिना देण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. अशा महिलांनी काय करावे? त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेत का नाही हे कसे पहावे? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पेमेंटची स्थिती पाहिल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का नाही हे तुम्हाला अचूक कळेल. लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत सीएससी केंद्रात लाडके बहिण योजनेचा फॉर्म भरणे आवश्यक असेल. त्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने निवडणुकीच्या अगोदर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे महिलांना दिले आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्त्याचे 7500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहेत. परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या खात्यात पात्र असून देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. Ladki Bahin Yojana Status

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले नसतील तर तुम्ही या योजनेची पेमेंट स्टेटस तपासणे आवश्यक आहे. त्यानंतर बँकेत जा आणि तुमचा डीबीटी पर्याय सक्रिय करून घ्या. यासोबतच तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही याची खात्री करून घ्या. या सर्व गोष्टीची सहा नशा केल्यानंतर लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेची स्थिती कशी तपासावी?

राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे स्टेटस तपासण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टल तयार केले आहे. या पोर्टल द्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता आणि पेमेंटची स्थिती देखील तपासू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर लॉगिन साठी एक पेज उघडेल.
  • तेथे तुम्हाला बेनिफेसरी टेटस या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमच्यासमोर बेनिफेसरी स्टेटस पेज उघडेल.
  • या ठिकाणी तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक द्वारे लाडकी बहीण योजनेची स्थिती तपासू शकता.
  • मोबाईल नंबरच्या पर्यावर क्लिक करा आणि कॅप्चर टाका आणि गेट ओटीपी पर्यावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल तो टाका आणि गेट डाटा या पर्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्ही तुमची लाभार्थी स्थिती पाहू शकता.
  • या ठिकाणी तुम्ही तुमची पेमेंट स्थिती किंवा फॉर्म चे टेटस तपासू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!