आज पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, आत्ताची सर्वात मोठी बातमी! असं करा चेक


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana status : सध्या सर्व महिलांचे लक्ष फक्त एकाच बातमीकडे लागली आहे ते म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी पडणार? हिवाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये लगेच पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे.

👇👇👇👇

सध्या एक बातमी समोर येत आहे यामध्ये लाडक्या बहिणींना याच वर्षी डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे असा दावा केला जात आहे आजपासून सुरू करण्यात आली असून लाडक्या बहिणींना कोणत्याही क्षणी आपल्या खात्यामध्ये ,1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे.ladki bahin yojana status

👇👇👇👇

मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत एकूण पाच हप्ते प्राप्त झाले असून लाडकी बहीण आता 6 हप्ता कधी पडणार याची वाट बघत आहेत. त्याचबरोबर सरकारने आता लाडकी बहीण योजनेसाठी 3500 कोटीची तरतूद केली आहे. निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले होते.

डिसेंबर महिन्यात आता कधी जमा होणार :-

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबद्दल देवेंद्र फडणीस यांनी म्हटले की अधिवेशन संपल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार, आज पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

👇👇👇👇

फक्त याच महिलांना मिळणार पुढील हप्त्याचा लाभ :-

डिसेंबर महिन्याचा हप्ता हा दोन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी 35 लाख महिलांना हा हप्ता देणार आहे, व यानंतर निवडणुकीपूर्वी महिला व बालकल्याण विभागाकडे लाडकी बहिणीने अंतर्गत पंचवीस लाख अर्ज प्राप्त झाले होते या महिलांना देखील डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यात येणार आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!