1 डिसेंबर पासून LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ; नवीन दर येथे पहा December 1, 2024 by krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now LPG Gas Cylinder Price: नमस्कार मित्रांनो, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत दर महिन्याला बदल होतो हे तर तुम्हाला माहीतच असेल. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक व्यापाराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कंपन्यांनी वाढ केली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. 19 किलोचा गॅस सिलेंडर 18 रुपयांनी महाग झाला आहे. 👇👇👇👇 घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर यापूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये वाढले होते. अवघ्या महिनाभराच्या कालावधीत पुन्हा एकदा दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1802 रुपये होती यात वाढ होऊन 1818.50 झाली आहे. कोलकत्ता मध्ये 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1911.50 रुपये इतकी होती त्यात वाढ होऊन 1927 रुपये एवढी झाली आहे. LPG Gas Cylinder Price 👇👇👇👇 घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा सपनो की नगरी मुंबई म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबई शहरामध्ये 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. मागील महिन्यात 1754.50 रुपयाला मिळणारा एलपीजी गॅस सिलेंडर 1771 रुपयाला झाला आहे. चेन्नईमध्ये 1964.50 रुपयाला मिळणारा एलपीजी गॅस सिलेंडर आता 1980.50 ला झाला आहे. एकूणच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये या महिन्यात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 👇👇👇👇 घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा मागील महिन्यात म्हणजे एक नोव्हेंबर 2024 रोजी तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. नोव्हेंबर महिन्याच्या आधी मुंबईत 19 किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर 1692.50 रुपयाला मिळत होता. मात्र आता त्याच एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1771 रुपये झाले आहे. म्हणजे मागील दोन महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये 80 रुपयाची वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्याच्या खिशाला मोठा चटका बसत आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा