लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹2100 या दिवशी जमा होणार, तारीख आणि वेळ जाहीर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी एक मोठी खुशखबर समोर आलेली आहे. ती म्हणजे आता लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना देण्यात येणारा लाभ वाढवला आहे. आणि लवकरात महिलांच्या खात्यावरती जमा देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. Majhi Ladki Bahin Yojana

महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना सुरू केलेला जातात. तसेच राज्य सरकारकडूनही महिलांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला जातो. यावर्षी देखील राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जात होते. हे आर्थिक सहाय्य त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी दिले जात होते. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पाच हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे. हे पैसे ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सीडींग आहे अशा महिलांना मिळाले आहेत हे देखील लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.

तसेच आता लाडक्या बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार आणि किती रुपये मिळणाऱ्या याकडे देखील पाण्यासारखे राहणार आहेत.

या दिवशी होणार पैसे जमा ?

राज्यातील विधानसभा निवडणुका निकाल जाहीर झालेला आहे. यामध्ये महायुतीला बहुमत मिळालेले असून लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता लवकरच सरकार स्थापन झाल्यावर ते जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे यावेळी महिलांना 1500 दिले जाणार आहेत. कारण मागच्या वेळी महिलांना एकत्रित तीन हजार रुपयांचे रक्कम देण्यात आलेली होती.

माझी लाडकी बहीण योजनेचा स्टेटस तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करा, इथे तुम्हाला लाभार्थी स्टेटस पाहण्यासाठी ऑप्शन मिळेल, या वरती क्लिक करावे लागेल, तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्टर नंबर असे दोन ऑप्शन दिसतील, त्यानंतर तुम्हाला तुमचा कॅप्चा कोड भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी व्यवस्थित भरा, तिथे तुम्हाला तुमचे लाभार्थी यादीत नाव पाहता येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!