अजित पवार यांची मोठी घोषणा! लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यात मिळणार 3000 रुपये..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीव्ही नाईन मराठी ला मुलाखत दिली. यावेळी मुलाखतीत बोलताना अजित पवारांना महाविकास आघाडीच्या जाहीरनामे बाबत प्रश्न विचारण्यात आला. Ladki Bahin Yojana

डिसेंबर महिन्यात फक्त याच महिलांना मिळणार पैसे,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महायुतीच्या लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर राज्यातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला 3000 रुपये देणार आहे. यावर अजित पवारांनी उत्तर देताना लाडकी बहीण साठी आणि महाविकास आघाडीच्या संभाव्य योजनेसाठी किती खर्च लागणार याबाबतचा सर्व लेखा जोखा समोर मांडला.

डिसेंबर महिन्यात फक्त याच महिलांना मिळणार पैसे,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अजित पवार म्हणाले मी राज्याचा दहावा अर्थसंकल्प सादर केला आहे. आम्ही अनेक योजना जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वीज माफी, मुलींना मोफत शिक्षण, दुधाला अनुदान, तीन गॅस सिलेंडर फ्री या योजनेचा समावेश आहे. आम्ही अर्थसंकल्प सादर करत असताना या सर्व योजनेसाठी लागणाऱ्या बचत चा विचार केला आहे. साडेसहा कोटीचा अर्थसंकल्प मी सादर केला आहे. जवळपास पगार पेन्शन आणि घेतलेल्या कर्जांच्या व्याज याचं कॅल्क्युलेशन दरवर्षी करावं लागतं. असं अजित पवार म्हटले.

डिसेंबर महिन्यात फक्त याच महिलांना मिळणार पैसे,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या सगळ्यांचा खर्च साधारण तीन ते सव्वा तीन कोटी रुपये एवढा आहे. त्यातून राहिलेले पैसे हे आपण वेगवेगळ्या संभाव्य योजना आणि राज्याच्या विकासाकरता जलसिचन बांधकाम विभाग ग्रामविकास विभाग नगर विकास आरोग्य शिक्षण विभाग या विभागांना निधी द्यावा लागतो. एस वाय आपल्या राज्याला पुढे नेता येत नाही. हे पुढे नेत असताना आम्हाला जेवढं जमलं तेवढे आम्ही निर्णय घेतले असे अजित पवार यांनी सांगितले आहे. Majhi Ladki Bahin Yojana

डिसेंबर महिन्यात फक्त याच महिलांना मिळणार पैसे,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री म्हणाले 2100 रुपये देऊन ते शक्य आहे का?

तुम्हाला लिमिटच्या बाहेर कर्जाला परवानगीच नाही. राज्याचा कारभार करत असताना आपण सगळ्यांनी आजपर्यंत आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रगत राज्य आर्थिक बाजूने सक्षम राज्य अशी आपली ओळख आहे. या ओळखीला धक्का लागता कामा नये मुख्यमंत्री लाडके बहिण योजना लोकप्रिय झाली आहे त्यामुळे तिला काउंटर करताना अशी घोषणा करणे योग्य नाही. एकनाथ शिंदे यांनी 600 रुपये वाढवण्याचे सांगितले आहे. उद्या आम्ही केंद्र सरकारसोबत चर्चा करून मदतीचे आवाहन करू शकतो. कारण केंद्राचे सरकार आमचं आहे केंद्राने ठरवले ते काही करू शकते असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!