लाडक्या बहिणींना ₹2,100 नाहीतर थेट ₹3,000 रुपये मिळणार! फडणवीस सरकार घेणार मोठा निर्णय… December 11, 2024 by krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मकर संक्रातीच्या आधीच लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये नाहीतर थेट 3000 रुपये देण्याची योजना सरकारने आखली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये सांगितले होते की, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. महायुतीच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला एका ते सत्ता दिली आहे. यामुळे आता महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आले आहे. यानंतर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आम्हाला 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या महिलांना मिळणार डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये लाभार्थी आधी पाहण्यासाठी येथे क्लिक करा याबाबत राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले आम्ही अर्थसंकल्पात या संदर्भात विचार करणार आहोत. म्हणजेच अर्थसंकल्पातच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा विचार होणार आहे. मात्र या आधी सरकार लाडक्या बहिणींना एक मोठी भेट देणार आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे 3000 रुपये मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Majhi Ladki Bahin Yojana या महिलांना मिळणार डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये लाभार्थी आधी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 14 जानेवारीला मकर संक्रात आहे आणि या मकर संक्रांतीच्या सणाला लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती मीडिया रिपोर्ट मध्ये व्यक्त करण्यात आले आहे. मात्र यासंदर्भात सरकारकडून कोणतेही अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार खरंच यासंदर्भात निर्णय घेणार का? डिसेंबर आणि जानेवारी दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित महिलांच्या खात्यात जमा करणार का? याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. या महिलांना मिळणार डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये लाभार्थी आधी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजना काय आहे? महायुती सरकारच्या अंतिम अर्थसंकल्पात जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे घोषणा शिंदे सरकारकडून करण्यात आले. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे. यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्रित महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या महिलांना मिळणार डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये लाभार्थी आधी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता येण्यापूर्वी अनेक महिला अपात्र देखील ठरवण्यात येणार आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रात रहिवासी असलेल्या महिलांनाच मिळणार आहे. ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून चर्चा किंवा नाही अशा कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अशा सर्व नियमाचे पालन करणाऱ्या महिलांनाच लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “लाडक्या बहिणींना ₹2,100 नाहीतर थेट ₹3,000 रुपये मिळणार! फडणवीस सरकार घेणार मोठा निर्णय…”