Majhi Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्रात जुलै महिन्यात सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील काही महिलांसाठी ही बातमी धक्कादायक आहे. राज्य सरकारने जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत राज्यातील दोन कोटी 34 लाख पात्र महिलांना 1500 रुपये महिन्याप्रमाणे 7500 दिले आहेत. मात्र यातील काही महिला डिसेंबर नंतर लाभापासून वंचित राहणार आहेत किंवा अपात्र ठरवल्या जाणार आहेत.
1 thought on “लाडकी बहीण योजनेतून या महिला होणार अपात्र..! पहा सविस्तर माहिती”