लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार दिवाळी बोनस, तारीख आणि वेळ जाहीर, याच महिलांचा खात्यावरती जमा होणार ₹5500


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात दिवाळी बोनस चे 5500 जमा केले जाणार आहेत. यासाठी शासनाने पूर्ण तरतूद केली आहे. हा लाभ कोणत्या महिलांना मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 5500 हजार रुपये यादी तुमचे नाव तपासा

10 ऑक्टोबर रोजी महिलांच्या खात्यावरील 3000 जमा करण्यात आले. त्यानंतर पुढील हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला होता याच बाबत अपडेट समोर आलेली आहे. सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार याची नेमकी तारीख सांगितली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 5500 हजार रुपये यादी तुमचे नाव तपासा

राज्य सरकार अंतर्गत महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. योजनेअंतर्गत महिलांना पुरुषांबरोबरच खांद्याला खांदा लावून काम करता येईल आज सरकारचा उद्देश आहे. अशीच एक लोकप्रिय योजना राज्य सरकारने राबवली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे.

आता पुन्हा महिलांना दिवाळीनिमित्त पाच हजार पाचशे रुपये बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हप्ता कधी जमा होणार याबाबत देखील महिलांना ओढ लागली आहे. आता कधी जमा होणाऱ्या बाबत आपल्याला माहिती देखील मिळालेली आहे व शासन स्तरावरती या हपत्या बाबत काम देखील सुरू झालेले आहे. Majhi Ladki Bahin Yojana

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 5500 हजार रुपये यादी तुमचे नाव तपासा

दिवाळी बोनस या तारखेला मिळणार

राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली होती. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर बोनस चे पैसे मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही हे स्पष्ट केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिवाळीला बोनस मिळणार असल्याच्या व्हायरल बातम्या खोट्या असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 5500 हजार रुपये यादी तुमचे नाव तपासा

तसेच 31 जुलै नंतर ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा देठा महिला व बालविकास विभागाकडे येत असते यादी बँकाकडे पाठवले जाणार आहेत ही यादी सगळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे आता महिलांची अर्जांची पडताळणी सुरू आहे हे अर्ज मंजूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनस च 5500 जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार दिवाळी बोनस, तारीख आणि वेळ जाहीर, याच महिलांचा खात्यावरती जमा होणार ₹5500”

Leave a Comment

error: Content is protected !!