Majhi Ladki Bahin Yojana: राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यात सुरू असलेल्या सर्व आर्थिक लाभ देणाऱ्या योजना तात्पुरत्या थांबवल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात मतदारावर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना निवडणुका पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत.
3 thoughts on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? सरकारने सांगितले स्पष्टच…”