घरबसल्या मोबाईल वरून याप्रकारे काढा अल्पवयीन मुलांचे पॅन कार्ड! जाणून घ्या सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Minors Pan Card Application: भारत देशात आधार कार्ड नंतर पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. बँकिंग क्षेत्रातील कोणताही व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड अति आवश्यक आहे. पॅन कार्ड आता केवळ जेष्ठ नागरिकांसाठी नाहीतर लहान मुलांसाठी देखील आवश्यक बनले आहे. आयकर कायद्याच्या कलम 160 मध्ये पॅन कार्ड बनवण्यासाठी वय मर्यादा निर्धारित केलेली नाही. म्हणजेच आता 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे देखील पॅन कार्ड बनवले जाऊ शकते.

👇👇👇👇

नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या मुलांना शेअर्स म्युच्युअल फंड किंवा इतर कोणत्याही गुंतवणुकीत किंवा बँकिंग क्षेत्रात नॉमिनी बनवायचे असेल तर त्यासाठी पॅन कार्ड महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. Minors Pan Card Application

👇👇👇👇

नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

पॅन कार्ड आवश्यक आहे का?

आताच्या डिजिटल काळात पॅन कार्ड हे अतिशय आवश्यक कागदपत्रे आहे. करातूनच सूट मिळवण्यासाठी अनेक जण अल्पवयीन मुलांचे उत्पन्न पालकाच्या उत्पन्नाशी जोडतात परंतु जर 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांनी नोकरी किंवा इतर व्यवसाय कोणत्याही व्यावसायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्न असेल तर ते कर दाताच्या श्रेणीत येते. यासाठी पॅन कार्ड असले अतिशय आवश्यक आहे. आर्थिक सुरक्षा सोबत शिष्यवृत्ती किंवा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे.

👇👇👇👇

नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढावे?

  • सर्वप्रथम गुगल वर जा आणि NSDL PAN अर्जाची वेबसाईट शोधा. यानंतर पहिल्या लिंक वर क्लिक करा.
  • नवीन पॅन भारतीय नागरिक हा पर्याय निवडा.
  • यानंतर , individual हा पर्याय निवडा.
  • या ठिकाणी मायनर मुलांचे पूर्ण नाव वय मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि कॅप्चर कोड भरा.
  • आता तुम्हाला एक टोकन क्रमांक मिळेल तो काळजीपूर्वक लिहून ठेवा आणि कंटिन्यू विथ पॅन कार्ड अप्लिकेशन या पर्यावर क्लिक करा.
  • यानंतर डॉक्युमेंट मोडवर जा आणि आधार कार्ड लिंक करा यानंतर पालकांनी उत्पन्नास संपूर्ण तपशील भरून कागदपत्रे जमा करावीत.
  • अर्ज पूर्ण करण्यासाठी फी भरावी लागेल.
  • पडताळणी नंतर तुमचे पॅन कार्ड सुमारे पंधरा दिवसात तयार होईल तुम्ही ते ऑनलाईन देखील डाउनलोड करू शकता.

अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!