पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी इथे क्लिक करा
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी इथे क्लिक करा
पॅन कार्डधारकांना भरावा लागणार दंड
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी इथे क्लिक करा
आधार कार्ड पॅन कार्डशी असे करा लिंक
- पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला आयकर च्या अगोदरच वेबसाईटला भेट द्यावा लागेल eportal.incometax.gov.in वर क्लिक करा.
- त्यानंतर युजर आयडी च्या जागी पॅन क्रमांक भरून नोंदणी करा.
- आता पॅन कार्ड ला आधार लिंक करण्यासाठी एक पॉप विंडो दिसेल.
- असं न झाल्यास प्रोफाइल सेटिंग मध्ये जाऊन आधार लिंक वर क्लिक करा.
- इथे तुम्हाला पॅन कार्ड माहिती जशी की जन्मतारीख लिंग आणि नाव दिसेल
- ही माहिती आदर्श जुळवा त्यानंतर लिंक Now बटनावरती क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असे लिहिले जाईल की तुमचा पॅन आधार कार्ड असेल लिंक झाला आहे.