पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज; महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस December 6, 2024 by krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Panjabrao Dakh Hawaman News: मागील तीन चार दिवसापासून महाराष्ट्रातील हवामान खात्यात मोठा बदल झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी वादळी पावसाचा दणका देखील झाला आहे. मराठवाड्यातील बीड छत्रपती संभाजीनगर दक्षिणेकडील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बुलढाणा सहित अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबार आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. 👇👇👇👇 पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा हवामान खात्यातील ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हेगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्र सध्या अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. मात्र आज भारतीय हवामान खात्याने सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. Panjabrao Dakh Hawaman News 👇👇👇👇 पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार असून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे आठ डिसेंबर पासून राज्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडणार आहे. असा अंदाज आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट सांगितले आहे. असे असतानाच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी एक मोठी माहिती दिली आहे. पंजाबराव यांनी आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 👇👇👇👇 पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा डक यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 6 डिसेंबर आणि उद्या 6 डिसेंबर रोजी राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हे दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र आठ डिसेंबर पासून राज्यातील हवामान कोरडे राहील व थंडी वाढण्याची शक्यता वाढत आहे. 👇👇👇👇 पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा राज्यात आठ तारखेपासून जवळपास 15 तारखेपर्यंत हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. या काळात राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. मात्र 15 डिसेंबर पासून महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा बदलणार आहे. 15 डिसेंबर नंतर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा वादळ वाऱ्याचे आजारी लागू शकते असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. खरे तर सध्या रब्बी हंगाम्यातील शेती पिके काढण्याच्या अवस्थेत आहेत आणि अशा अवस्थेत जर पाऊस होत असेल तर या पावसामुळे शेती पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अवकाळी पावसामुळे कांदा आणि फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा