PM Kisan Yojana: जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण यामध्ये आम्ही पीएम किसान योजने संबंधित सर्व माहिती सविस्तर दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत 18 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. केंद्र सरकार दर चार महिन्यांनी एकदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये पाठवते. याप्रमाणे आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले आहे. अशातच आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मोदी सरकारने दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना बोनस म्हणून 19 व्या हप्त्याचे पैसे देखील देण्याचा निर्णय घेतला आहे.
👇👇👇👇
पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार?
👇👇👇👇
पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेमध्ये केवायसी पूर्ण केले नाही किंवा त्यांच्या बँक खात्यात डीबीटी सक्षम केले नाही त्यांना 19 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
- ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी पीएम किसान पोर्टलमध्ये नमूद नाहीत त्यांना 19 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
- जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या पात्रता श्रेणीमध्ये येत नाही त्यांना या योजनेअंतर्गत पात्र ठरवले जात नाही.
- ज्या शेतकऱ्यांची पीएम किसान योजना बंद करण्यात आली आहे त्यांना परत या योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
👇👇👇👇
पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी कशी तपासावी?
एम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची लाभार्थी यादी कशी तपासायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
- सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- होम पेजवर तुम्हाला know your list च्या पर्यावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर आणखीन एक नवीन पेज उघडेल तेथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला कॅप्चर पण टाकावा लागेल दोन्ही टाकल्यानंतर गेट ओटीपी या पर्यावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल तो टाका करा आणि लॉगिन पर्यावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची लाभार्थी यादी दिसेल.
1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये..”