PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणारी सर्वात मोठी पी एम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन नियमावलीनुसार वारसा हक्क वगळता 2019 पूर्वी जमीन खरेदी केलेली असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पी एम किसान योजनेच्या नवीन नियमानुसार फक्त हेच शेतकरी ठरणार पात्र
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल तर कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. PM Kisan Yojana
पी एम किसान योजनेच्या नवीन नियमानुसार फक्त हेच शेतकरी ठरणार पात्र
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पी एम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्याचा नवीन सातबारा उतारा.
- शेतकऱ्याचा 8 अ.
- लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती-पत्नीचे आधार कार्ड.
- शेतकऱ्याचा फेरफार.
- वहीत नमुना अर्ज.
- रेशन कार्ड.