लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवले तर मिळतील 3 लाख रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office RD Yojana: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना राबवून प्रत्येक महिलेला महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा देखील केली आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे गुंतवण्यासाठी तुम्ही सुरक्षित व ठराविक परतावा देणारी योजना गुंतवणूक साठी शोधत असाल तर पोस्ट ऑफिस आरडी स्कीम हा उत्तम पर्याय आहे. या योजनेत तुम्ही दर महिन्याला पैसे गुंतवू शकता. यात कमीत कमी 100 रुपये गुंतवता येतात, जास्तीत जास्त तुम्ही कितीही गुंतवू शकता. पोस्ट ऑफिस मधले पैसे बुडत नाहीत कारण ते सरकारी विभाग आहे. तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये आरडी योजनेसाठी अकाउंट उघडायचे असेल तर काय प्रक्रिया आहे जाणून घेऊया.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

आरडी स्कीम म्हणजे काय?

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमला लोक आरडी स्कीम असे म्हणतात. तुम्ही या योजनेत दर महिन्याला पैसे जमा करू शकतात. तुम्ही जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळते. आरडी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला उत्कृष्ट रिटर्न मिळतो. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.70 टक्के व्याज मिळते. आरडी स्कीम अंतर्गत प्री मॅच्युअर अकाउंट क्लोजर व लोन सुविधा देखील मिळतात.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

आरडी स्कीम किती वर्षासाठी आहे?

पोस्ट ऑफिस ची आरडी स्कीम नोकरदारासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर या योजनेत सर्वसामान्य नागरिक देखील गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही छोटे-मोठे नोकरी करत असाल तर तुमच्या पगारातील ठराविक रकमेची गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही पाच वर्ष गुंतवणूक करू शकता, पण तुम्ही जितक्या जास्त दिवस गुंतवणूक कराल तेवढा जास्त नफा मिळेल.

या योजनेतून काही वेळा काही कारणाने आरडीमध्ये पैसे जमा करू शकला नाहीत, जर तुम्ही सलग सहा महिने पैसे भरले नाही तर तुमच्या अकाउंट बंद होईल. पण त्यानंतर दोन महिन्याच्या आत पैसे भरून तुम्ही अकाउंट पुन्हा एकदा चालू करू शकता. मात्र सहा महिने पैसे न भरल्यास अकाउंट कायमस्वरूपी बंद देखील होऊ शकते. Post Office RD Yojana

👇👇👇👇

पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

आरडी स्कीम चे अकाउंट कसे उघडावे?

आरडी स्कीम योजनेअंतर्गत गुंतवणूक करायचे असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा तिथे आरडी स्कीम चा रजिस्ट्रेशन फॉर्म भरा त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरा. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर पत्त्याचा पुरावा दोन पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत द्यावी लागतील. हे सर्व कागदपत्रे पोस्ट ऑफिस मध्ये जमा करा त्याबरोबरच ठराविक रक्कम भरली की तुमचे अकाउंट चालू होईल.

जर तुम्ही आरडी योजनेत 4200 रुपये जमा केले तर तुम्हाला 3 लाख रुपये परताव मिळू शकतो. तुम्ही आरडीमध्ये पाच वर्ष महिन्याला 4200 रुपये जमा केल्यास ते 2 लाख 52 हजार रुपये होतील. यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम व व्याज मिळून 2 लाख 99 हजार 736 रुपये म्हणजेच जवळपास तीन लाख रुपये एकत्रित तुम्हाला मिळतील.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!