अर्र बाप सापाने अर्धा घंटा अडवला रस्ता ! झाली ट्राफिक जाम ट्रक वाल्यांनी फिरवली गाडी पहा व्हिडिओ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

snake video : सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, यामध्ये आता एक सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक मुख्य रस्त्यावर साप येऊन थांबला आहे त्यामुळे या ठिकाणी चांगलीच ट्राफिक जाम झालेली दिसून येत आहे. पहा संपूर्ण व्हिडिओ.

😱👇👇🤯

हा व्हिडिओ सिंधुदुर्ग मधील आहे ज्या मध्ये मुख्य रस्त्यावर येऊन फणा काढून थांबला आहे त्यामुळे चांगलीच ट्राफिक जाम झालेली आहे. परंतु साप काही जाईना व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ हा एक महामार्गावरचा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल की एक कोब्रा साप हा फनी काढून मधोमध रस्त्यात उभा आहे . रस्त्याचे दोन्ही बाजूला चांगलीच ट्राफिक झाली आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चांगलीच हवा टाईट झाली आहे.snake video

😱👇👇🤯

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सिंधुदुर्ग मधील दोंडा मार्ग मुखेडचा आहे या मुख्य रस्त्यावर जवळपास हा नाग अर्धा घंटा ढाम उभा होता त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चांगल्याच भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत काही वेळाने हा साप जंगलात गेला त्यामुळे वाहनांची सुटका झाली मात्र रस्त्यावरचा सापाने स्थान मांडल्यामुळे या रस्त्यावर चांगलीच ट्राफिक जाम झालेली दिसत आहे.

😱👇👇🤯

Leave a Comment

error: Content is protected !!