पेट्रोल पंपावर सीएनजी भरताना गाडीचा स्फोट; पहा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ December 12, 2024 by krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now social media viral video: आज कालच्या सोशल मीडियाच्या जगात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ रोज व्हायरल होतात. यामध्ये आपण अनेकदा अपघाताचे व्हिडिओ पाहिले असतील. असाच एखाद्या अपघातामध्ये कित्येक जण जीव गमवताततात. तर काहींना जीवनदान देखील मिळते. भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी आळसे अनेक प्रकार घडतात. अनेक वेळा पेट्रोल पंपावर देखील असे अपघात घडत असतात. म्हणूनच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना फोन वापरू नये किंवा सीएनजी भरताना कार मध्ये बसू नये अशा सूचना दिलेला असतात. अशा वेळेस सावधान की बाळगून वेळीच योग्य ते पाऊल उचलणे खूप महत्त्वाचे असते. सध्या याच प्रकारची एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका कारचा अचानक स्फोट होत आहे. नेमका हा स्फोट कशाने झाला आणि काय घडलं ते जाणून घेऊया. social media viral video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मुळ अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी एक गाडी थांबलेली आहे. आणि पेट्रोल पंपावरील कामगार कार मध्ये सीएनजी भरत आहे. दरम्यान कार चालक गाडीच्या बाहेर उभा राहतो. तेवढ्यात अचानक गाडीचा स्फोट होतो आणि गाडीचे तुकडे तुकडे होतात. गाडीचा स्फोट होताच कर्मचारी आणि गाडी ड्रायव्हर गाडीपासून लांब होतात. नशिबाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत होत नाही. Car Blast Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ instagram वर ट्रेंड करत आहे. काही तासांमध्येच या व्हिडिओला तब्बल 51 लाखापेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. इंटरनेट युजरने यावर अनेक प्रतिक्रिया देखील केल्या आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले आहे म्हणूनच सीएनजी भरताना पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी कधीच कारमध्ये बसू देत नाहीत. तर दुसऱ्या युजरने नशीब गाडी ड्रायव्हर आणि सीएनजी भरणारा वाचला अशी कमेंट केली आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा