सोलार पंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर..! लगेच पहा लाभार्थी यादीत तुमचे नाव..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Pump Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान म्हणजेच पीएम कुसुम सोलर योजना देशभरातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळवण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी सोलार पंप दिले जातात. या योजनेची सोलर पंप लाभार्थी 2024 ची यादी जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील ही यादी पाहू शकता. लाभार्थी यादी कशी पहायची याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Solar Pump Yojana

👇👇👇👇

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी कशी पहावी?

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी आम्ही सांगितलेल्या सर्व स्टेप फॉलो करा. जेणेकरून तुम्हाला सोलर पंप ची लाभार्थ्यादी पाहण्यास कुठली अडचणी येणार नाही. या यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांना केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत सोलार पंप देण्यात येणार आहे. Solar Pump Beneficiary List

👇👇👇👇

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • सर्वप्रथम केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. याची लिंक आम्ही वरती दिली आहे.
  • यानंतर पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टल ओपन होईल.
  • यात होमपेजवर सर्वात शेवटी असलेला पब्लिक इन्फॉर्मेशन या पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर स्कीम बेनिफेसरी लिस्ट या पर्यावर क्लिक करा.
  • यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल. यात आपले राज्य जिल्हा पंपाची क्षमता आणि अर्ज केलेले वर्ष असे पर्याय दिसतील.

👇👇👇👇

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • या पर्यायानुसार आपले राज्य (महाराष्ट्र)-MEDA आणि Maharashtra- MSEDCL असे दोन पर्याय दिसतील यापैकी तुम्ही कोणत्या प्रकारचा अर्ज केला आहे तो पर्याय निवडा.
  • यानंतर जिल्हा पंप क्षमता इन्स्टल केल्याचे वर्ष हे पर्याय निवडा आणि गो या पर्यावर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडेल यात चा अर्ज मंजूर झाला आहे अशा लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव आहेत.
  • जिल्हा गाव सोलर कोणत्या कंपनीचा भेटला आहे या सर्व गोष्टी तुमच्यासमोर दिसतील तसेच ही यादी आपण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड देखील करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!