मोठी बातमी! पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार..?
Farmer Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान आमची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र पहिल्या अधिवेशनात कर्जमाफी जाहीर होणार नसल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्यावर … Read more