घरबसल्या मोबाईल वरून याप्रकारे काढा अल्पवयीन मुलांचे पॅन कार्ड! जाणून घ्या सविस्तर माहिती

Minors Pan Card Application

Minors Pan Card Application: भारत देशात आधार कार्ड नंतर पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. बँकिंग क्षेत्रातील कोणताही व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड अति आवश्यक आहे. पॅन कार्ड आता केवळ जेष्ठ नागरिकांसाठी नाहीतर लहान मुलांसाठी देखील आवश्यक बनले आहे. आयकर कायद्याच्या कलम 160 मध्ये पॅन कार्ड बनवण्यासाठी वय मर्यादा निर्धारित केलेली नाही. म्हणजेच आता … Read more

error: Content is protected !!