लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवले तर मिळतील 3 लाख रुपये

Post Office RD Scheme

Post Office RD Scheme: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना राबवून प्रत्येक महिलेला महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा देखील केली आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे गुंतवण्यासाठी तुम्ही सुरक्षित व ठराविक परतावा देणारी योजना गुंतवणूक साठी शोधत असाल तर पोस्ट ऑफिस आरडी … Read more

error: Content is protected !!