पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज; महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस
Panjabrao Dakh Hawaman News: मागील तीन चार दिवसापासून महाराष्ट्रातील हवामान खात्यात मोठा बदल झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी वादळी पावसाचा दणका देखील झाला आहे. मराठवाड्यातील बीड छत्रपती संभाजीनगर दक्षिणेकडील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बुलढाणा सहित अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर धुळे … Read more