UPI युजर्ससाठी मोठी बातमी! १ ऑगस्टपासून बॅलन्स तपासण्यावर नवा नियम लागू होणार…

UPI Transaction

UPI Transaction: सध्या भारतात अगदी चहा-वड्याच्या टपरीपासून ते मॉलमध्ये खरेदीपर्यंत सगळीकडे UPI चा धडाका आहे. “QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा” हे वाक्य आता आपल्याला कानाला चिकटलेलं आहे. अगदी शंभर रुपयांचं दूध घेतलं तरी लोक मोबाईल काढतात आणि ‘ट्यॅप’ करून पैसे देतात. या डिजिटल युगाने व्यवहार किती सोपे करून टाकलेत, नाही का? पण आता … Read more