लाडक्या बहिणींना लागला मुहूर्त ! मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती या लाडक्या बहिणींना मिळणार नाही पैसे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अत्यंत चर्चेत आली आहे, महाराष्ट्राचा राजकारण फिरवणारी योजना ठरली आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

👇👇👇👇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजने संदर्भात पुढचा हप्ता हा अधिवेशन संपल्यानंतर मिळणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. ज्या महिलांनी खोटे कागदपत्र दाखल करून या योजनेचा लाभ घेतला आहे आता या महिलांना यापुढे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशी माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन झालेले महायुतीचे सरकार लाडकी बहिणी विषयी काही निर्णय घेत नाही अशी चर्चा सुरू होती, यामध्ये देवेंद्र फडणीस यांनी मोठे विधान केले आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्याचा हप्ता हा अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असे स्पष्ट सांगितले आहे.

👇👇👇👇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याआधी सरकारने आचारसंहिता आधी मात्र महिलांच्या खात्यावरील दोन महिन्याचे हप्ते जमा केले होते. आता निवडणुका निवडणुका संपून बरेच दिवस झाले सत्ता देखील स्थापन झाली परंतु आणखीन काही डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. ज्यामुळे महिला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत, पर्यंत या योजनेचा खोटे कागदपत्र दाखल करून लाभ घेतला आहे अशा महिलांना या योजनेपासून बाद करण्यात येणार आहे.

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “लाडक्या बहिणींना लागला मुहूर्त ! मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती या लाडक्या बहिणींना मिळणार नाही पैसे”

Leave a Comment

error: Content is protected !!