खुशखबर! राज्य सरकार आता लाडक्या बहिणींना देणार 2,100 रुपये, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा… November 8, 2024 by pilluraje0811 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana Scheme: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. मात्र यात वाढ करून महिन्याला 2100 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेती पिकाच्या किमान आधारभूत किमतीवर 20 टक्के अनुदान, किसान सन्मान नधी योजनेत वाढ, आणि वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना महिन्याला 2100 रुपये असे अनेक वेगवेगळे आश्वासन महायुती सरकारकडून करण्यात आले आहेत. या महिलांना मिळणार 2100 रुपये, लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दादा पवार यांनी ही आश्वासने दिली आहेत. राष्ट्रवादी लढत असलेल्या 52 मतदारसंघात आज एकाच वेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. महायुतीच्या माध्यमातून मागील चार महिन्यात अनेक बदल घडवणाऱ्या योजना सरकारने राबवले आहेत. पुढेही या योजनेत आणखीन कसा भर देता येईल याकडे आमचे सरकार लक्ष केंद्रित करेल असे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. Ladki Bahin Yojana Scheme या महिलांना मिळणार 2100 रुपये, लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभेत अनेक आश्वासने दिली जात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी शेतमालाला योग्य हमीभाव आणि किसान सन्मान निधी योजनेत वाढ असे दहा आश्वासने जनतेला देण्यात आले आहेत. यासोबतच वृद्ध निवृत्तीवेतनामध्ये देखील वाढ करून दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या महिलांना मिळणार 2100 रुपये, लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना खरंच महिन्याला 2100 रुपये मिळतील का हाच प्रश्न उपस्थित आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हप्त्याचे एकूण 7,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केली गेली आहे. यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. पण डिसेंबर महिन्यात 1500 रुपये जमा होतात का 2100 रुपये हा मोठा प्रश्न आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा