Natural Farming Incentive: केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व आर्थिक विकासासाठी सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होईल व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल. यावेळी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे नियोजन केले आहे.