१ नोव्हेंबर पर्यंत ‘हे’ काम करा, नाही केले तर रेशन धान्य होणार कायमचे बंद…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card New Update: नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकेवर नवीन नियम नियम 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहेत. 1 नोव्हेंबर पासून शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळणे बंद होणार आहे. यामागे काय कारण आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

👇👇👇👇

शिधापत्रिकेची ऑनलाईन ई- केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकार देशातील गरीब नागरिकांसाठी अनेक वेगवेगळे योजना राबवत देशातील अनेक लोकांना सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असतो. त्यामध्ये बहुतांश लोक गरीब व गरजू असतात. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकार या गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी किमतीत रेशन पुरवत असते. सरकारचे कमी किमतीत रेशन घेण्यासाठी तुमच्याकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

शिधापत्रिकेची ऑनलाईन ई- केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

शिधापत्रिकाधारकांसाठी 1 नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. या नवीन नियमानुसार काही नागरिकांचे रेशन बंद होणार आहे यामागचे कारण काय आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. Ration Card New Update

👇👇👇👇

शिधापत्रिकेची ऑनलाईन ई- केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

ई-केवायसी आवश्यक आहे

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी करणे या अगोदरच जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक शिधापत्रिकाधारकांनी अजून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नाही. ज्या नागरिकांनी ई केवायसी केली नाही, त्या नागरिकांचे रेशन एक नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. अन्नपुरवठा विभागाला दिलेल्या माहितीनुसार ई -केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

👇👇👇👇

शिधापत्रिकेची ऑनलाईन ई- केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या शिधापत्रिकाधारकांनी 31 ऑक्टोबर पर्यंत ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नाही. त्या नागरिकांना पुढच्या महिन्यात रेशन मिळणार नाही. आशा नागरिकांचे नावही शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहे. ई -केवायसी नसलेले रेशन कार्ड रद्द केली जाणार आहेत. यानंतर या लोकांना सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही. Ration Card Update Online

👇👇👇👇

शिधापत्रिकेची ऑनलाईन ई- केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड ची ई -केवासी का केली जाते?

रेशन कार्ड ची ई -केवायसी का केली जाते याबाबत लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सरकार नागरिकांकडून ई-केवायसी का करून घेत आहे? अशा अनेक प्रश्न लोकांसमोर उपस्थित होत आहेत. रेशन कार्ड वर मोफत रेशन मिळवण्यासाठी कोण पात्र नाही. यामध्ये असे अनेक लोक आहेत जे मृत्यू झाले आहेत. तरी देखील त्या नागरिकांना मोफत रेशन मिळत आहे. त्या नागरिकांचे शिधापत्रिकेमधून नाव काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

👇👇👇👇

शिधापत्रिकेची ऑनलाईन ई- केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

आता सर्व शिधापत्रिका धारकांना म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्याचे नाव नोंदवले गेले आहे त्या सर्व नागरिकांना ईकेवा अशी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक इ केवायसी करण्यासाठी ते त्यांच्या जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन करू कोणत्याही सदस्याने ही केवायसी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकातून वगळण्यात येणार आहे. Ration Card New Update

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!